Surprise Me!

Cyber Crime : पुण्यात एका वर्षात सेक्सटॉर्शनच्या १४४५ तक्रारी | Sakal

2022-10-14 1 Dailymotion

#cybercrime #maharashtra #pune <br />महिला किंवा तरुणी व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे करतात. त्याचे रेकाॅर्डिंग करून त्या व्यक्तीकडे पैशांची मागणी करून खंडणी मागितली जाते. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली जाते. असे सेस्कटॉर्शनचे प्रकार पुणे शहरात वाढत चालले आहेत. <br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon